Home

 

Manjushree Oak’s Institution SYLARRT has organized more than 5000 public performances all over the world!

 

 

Jewels of ASHA BHONSLE

The Longest Singing Marathon Record –India Book of Records and Asia Book of Records, 2017, 121 songs for Non- stop 12 hours, sung by Asha Bhonsle

 

Guruvandana

The Longest Singing Marathon Record –India Book of Records and Asia Book of Records, 2018, 151 songs for Non- stop 15 hours, composed and sung by Padmashri Pt. Hridaynath Mangeshkar

वसंत-स्मृती संगीत स्पर्धा
सर्व संगीतप्रेमींना मन:पूर्वक अभिवादन.

माझे वडील आणि सांगीतिक गुरु कै. वसंतराव ओक (जयंती १एप्रिल– पुण्यतिथी ३मार्च ) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी वेगवेगळ्या कलाकारांच्या नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन श्री यशलक्ष्मी आर्ट ही आमची संस्था नेहमीच करत आली आहे. या वर्षी लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले नाही. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षी एक गायनस्पर्धा आमच्या संस्थेमार्फत आम्ही आयोजित करत आहोत.

READ MORE